सळसळणाऱ्या तरूणाईने स्वच्छतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिल्यास जिल्हा पूर्णपणे ‘निर्मल’ करणे कठीण नाही. स्वच्छतेसाठी त्यांचा सहभाग वाढावा म्हणून स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा जिल्हाभर ...
येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात इलेक्टॉनिक्स, गणित आणि रसायसनशास्त्र विभागाच्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे नोव्हेल सिंथेसीस आॅफ एडवांस मटेरियल, गणित विभागाचे इमर्जींग ...
जंगल व नैसर्गिक वन संपत्तीने नटलेल्या जिल्ह्यात देशीच काय, विदेशी पक्ष्यांचेही बस्तान आहे. मात्र या पक्ष्यांची वन विभागाकडे अधिकृत नोंद नसल्याने २१ डिसेंबर व ११ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ...
बहीण-भावातील प्रेमाची सर दुसऱ्या कोणत्याही नात्यातील प्रेमाला येत नाही. भावाबहिणीतील मायेमुळेच त्यांचा जीव एकमेकांमध्ये गुंतलेला असतो. याचाच प्रत्यय कालीमाटी व कलपाथरी येथील गावकऱ्यांना आला. ...
व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या गोंदियातील बहुतांश रस्त्यांवर व्यापाऱ्यांचा कब्जा आहे. लोकसंख्या अनेक पटींनी वाढली तरी रस्त्यांची रूंदी वाढली नाही. उलट वाहनांच्या पार्किंगमुळे रस्ते ...
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आणि नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या देवरीतील राष्ट्रीयकृत आणि इतर बँकांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षकच नाहीत. त्यामुळे या बँकांच्या आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या ...
नागपूर: मागील सत्रातील आमदारांचा निधी पूर्ण खर्च झाला असून नवनिर्वाचित आमदारांना अद्याप निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून देण्यात आलेल्या विविध विकास कामांवरील प्रस्तावावर अंंमल थांबला आहे. ...