येथील तहसील कार्यालयासमोर असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जसानी बालक मंदिर (डॉ. आंबेडकर ग्रंथालय परिसर) येथे स्थानांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
जिल्ह्याच्या तिरोडा पोलीस उपविभागांतर्गत गंगाझरी पोलीस ठाण्यात जानेवारी ते डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्याअखेर विविध प्रकरणांचे ८९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
पुनर्वसनासंबंधातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी तेथील गावकरी व जिल्हाधिकारी यांच्यात सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयात दि. २९ ला झालेली चर्चा निष्फळ ठरली. ...
तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बाजार समितीच्या पैशाची अफरातफर केल्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने नेमलेल्या ...
तालुक्यातील कावराबांधच्या आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्राची महती राज्यस्तरावर गेली आहे. विविध पुरस्कार पटकावलेल्या या आरोग्य केंद्राची यशोगाथा वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक ...
भरघाव वेगात असलेली दुचाकी स्लीप होऊन तर दुसऱ्या अपघातात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत अशा दोन अपघातांत तिघे जण ठार झाले. यात एक गंभीर जखमी झाला आहे. ...
महाराष्ट्र शासनाने महिलांच्या वाढत्या अत्याचारावर प्रतिबंध लागावा अत्याचारपिडीत महिलांना त्वरित न्याय मिळावा, याकरिता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात महिला समुपदेशन ...
क्रीडा संमेलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत फायनल व सेमी फायनल चमू न ठरविता सर्व शिक्षक एका खोलीत बसून कुणाला क्रमांक द्यायचे या विचारत पडले होते. तसेच बक्षीस वितरण ...
सडक/अर्जुनी तालुक्यात तयार करण्यात आलेल्या वनतळीचे एकच कोटेशन वेगवेगय्या संस्थेच्या नावाने तयार करण्यात आले. ज्या संस्थांच्या नावाने कोटेशन तयार करण्यात आले ...
जिल्ह्यात अनेक विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये विनावेतन अध्यापनाचे काम करीत आहेत. मात्र त्यांच्या कायमस्वरूपी वेतनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागू शकला नाही. ...