देवरीच्या उपजिल्हा रूग्णालयात पदस्थ वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्येश गुल्हाने यांचे येथील रूग्णांच्या कोणत्याही कामात न पडणे चर्चेचा विषय ठरत आहे. सदर अधिकारी देवरीच्या रूग्णालयातून वेतन घेतात, ...
गोंदिया शहरातील एका भागासाठी नेहमीच समस्येचे कारण ठरलेला बांध तलाव आता या परिसरातील नागरिकांसाठी आशेचे कारण ठरत आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील गिरोला (हेटी) येथे यावर्षीही १ जानेवारीपासून दोन दिवसीय ‘मामा-भाचा’ यात्रेला सुरूवात होत आहे. मामाभाचा देवस्थान कमिटीच्या वतीने दरवर्षी या यात्रेचे आयोजन केले जाते. ...
अलीकडे तंत्रज्ञानाच्या या युगात टपाल व्यवस्थेचा अस्त होत चालला आहे. आधुनिक सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्राचीन संग्रहावर वर्तमन पिढीचा विश्वासच बसत नाही. ...
पंचायत समिती देवरी अंतर्गत येणाऱ्या ग्राम मुरपार (पुराळा) येथे शाळेला शिक्षक देण्यात यावे, म्हणून शाळेला कुलूप ठोकुन शिक्षण विभागाचा निशेध नोंदविला. ...
मेडिकल कॉन्सिल आॅफ इंडियाची एक चमू २९ डिसेंबरला गोंदियात आली. या चमूच्या सदस्यांनी सविस्तर तपासणी व निरीक्षण केले. आता ही चमू आपला अहवाल केंद्रीय शासनाकडे सोपविणार आहे. ...
सध्या गोंदिया शहरात कोणीही यावे, कुठेही आणि कितीही वेळ गाडी उभी करावी, कोणी काही म्हणणार नाही. हे चित्र चक्क वर्दळीच्या मार्केट परिसरातही आता सर्रास पहायला मिळत आहे. ...
स्थानिक नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील सहलीसाठी गेलेले विद्यार्थी आग्रा स्थानकावर अडकून पडले. धुक्यामुळे गाडी रद्द झाल्याने त्यांची मोठी अडचण झाली. ...