उत्तमलाल बाथोहंसापुरी, छोटी खदान येथील रिहवासी उत्तमलाल बाथो यांचे िनधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवार, २ रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरून िनघून मोक्षधाम घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपिरवार आहे. ...
काही काळापूर्वी अॅमोनिया आजार पहिल्या क्रमांकावर होता. आता पहिल्या क्रमांकावर हृदयरोग तर दुसऱ्या क्रमांकावर कर्करोग आहे. कर्करोग हा धुम्रपान व तंबाखू आदी वस्तुंच्या आहारातून होते, ...
‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी जात असताना कार अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला तर सोबत असलेला दुसरा तरूण गंभीर जखमी झाला. यासोबतच इतर तीन अपघात पाच जण जखमी झाले. ...
काही वर्षांपूर्वी इंटरनेटची सुविधा ही केवळ सायबर कॅफेमध्येच उपलब्ध असायची. गावखेड्यात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट चालणारे मोबाईल हे खूप महागडे असायचे. त्यामुळे सायबल कॅफेत युवकांची ...
आरोग्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. परिसरातील अस्वच्छतेमुळे समाजात नवनवीन आजारांची लागण होते. आजाराचे मूळ कारण अस्वच्छता आहे. ...
अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) गोंदियाच्या सापळा कारवाईत मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल पाच पटींनी वाढ झाली आहे. सन २०१४ मध्ये एकूण २७ सापळा कार्यवाही करून ३२ लाचखोरांवर ...
२०१४ चा अंत झाला असून २०१५ या नववर्षाचा पहिला दिवस उजाडला आहे. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र हे वर्ष सुख, समाधानाचे जावे यासाठी देवाला साकडे घालण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या ...
शहराच्या मध्यवस्तीमधील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या समोरील भागात समाजभवनाचे (कॉम्युनिटी हॉल) बांधकाम करण्यास परवानगी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र हा परिसर ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वात पवित्र गंगा नदीच्या स्वच्छतेचा विडा भारत सरकारने उचलला आहे. त्याचप्रमाणे या अभियानांतर्गत गोंदिया नगर परिषद व गोंदिया रेल्वे प्रशासनाने ...