कालच एक कावळा गांधींच्या डोक्यावर बसला होता, माझ्याकडे पाहून तुच्छपणे हसला, तो म्हणाला गांधी काही महान नाही, मी त्याच्या डोक्यावर बसतो, मी काही लहान नाही’ या चार ओळी बऱ्याच गोष्टी सांगून जातात. ...
सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी व अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त क्षेत्र पिपरीया समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. लोकप्रतिनिधींच्या निक्रियतेमुळे परिसराच्या विकासासाठी ...
बँक कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा संप यासह हक्काच्या दोन सुट्या व पाच शनिवार अर्धवेळ काम होणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीचा जानेवारी महिना बँक कर्मचाऱ्यांसाठी आंदोलनाचा ...
राज्य महामार्ग-२४९ असलेल्या सालेकसा-आमगाव मार्गावर डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठड्यालगत मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु त्यात मुरूम कमी व मातीच अधिक ...
मृत व्यक्तींना जीवंत असल्याचे दाखवून त्यांच्या जागी दुसऱ्यांना उभे करण्यात आले. या प्रकरणात आमगाव पोलिसांनी १६ जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला आहे. ...
आदिवासी समाजाचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या कचारगड येथील गुफेत जाण्यासाठी भाविकांना आणि पर्यटकांना आता होत असलेला त्रास कमी होणार आहे. या खडतर मार्गावर ...
गोंदिया-भंडारा पर्यटन सर्किटमध्ये प्रामुख्याने नागझिरा, न्यू नागझिरा, कोका अभयारण्य व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. डिसेंबर २०१४ या एकाच महिन्यात नागझिरा, न्यू नागझिरा व कोका ...
कर वसुलीच्या मुद्द्यावरून गोंदिया नगर परिषद सध्या चांगलीच चर्चेच आणि वांद्यात आली आहे. सुमारे ११ कोटींच्या कर वसुलीचा डोंगर सध्या पालिकेवर आहे. विशेष म्हणजे यातील लक्षावधीची रक्कम ...
पांगोली नदीचे उगम गोरेगाव तालुक्यातील तेढा गावच्या सरोवरातून आहे. गोंदिया शहर पांगोली नदीकाठावर वसलेले आहे. गोंदिया तालुक्याच्या खातिया (कामठा) व मध्यप्रदेशच्या बालाघाट ...
सहायक निबंधक सहकारी संस्थेत कार्यरत सहकार अधिकारी (श्रेणी दोन) यांचे सहकारी संस्थेचे पदाधिकारी, संचालक व सभासदांसोबत अभद्र व्यवहार करीत असल्यामुळे त्यांत मोठ्या ...