सतत कोणत्या ना कोणत्या समस्येत फसणारा शेतकरी आता उन्हाळी धानपीक घेण्यासाठी पुढे सरसावला आहे. इटियाडोह प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी कालव्याद्वारे सोडण्यात ...
नवीन वर्ष उजाडताच जमिनीच्या सरकारी दरात वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार महागणार आहेत. गोंदिया शहरात ही वाढ १५ ते २० टक्के तर ग्रामीण ...
निसर्गाचे वरदान म्हणून जिल्ह्यातच काय, लगतच्या राज्यांत ओळख असलेल्या हाजरा फॉल येथे आता पर्यटकांसाठी पर्यटनाशिवाय एक विशेष भेट वनविभागाकडून दिली जाणार आहे. ...
बाबांनी म्हटलं शाळा शिक, बाबा लय शिकले... समाज घडवया, तूबी शिक... आपलं जीवन घडवया... कुणाचे तरी हे शब्द एका निरागस लहान मुलाच्या जीवनात क्रांतिकारी ठरले. पहिल्या वर्गात त्या मुलाला ...
अवैध जाहिरात फलक, होर्डिंग्समुळे गोंदिया शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.अवैधपणे होर्डिंग्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेतर्फे प्रयत्न केले जात असले तरी येथील नागरिकांकडून गोंदिया ...
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गोरेगाव तालुक्यातील पाथरी गावाला दत्तक घेतले आहे. तेव्हापासून या गावाचा सर्वांगीण विकास होणार, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे. ...
राज्य शासनाच्या वतीने गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी गावात शहीद जान्या-तिम्या स्मारकाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखभालीअभावी सदर स्मारक दुरवस्थेत आहे. ...
सुरक्षित प्रवासाच्या हमीचे ब्रिद घेऊन धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे गोंदिया जिल्ह्यातील पाच तालुक्यांत पाच बसस्थानकच नसल्याची माहिती पुढे आली आहे. ...
तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील ३७ रेतीघाटांच्या लिलावासाठी अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. येत्या १६ जानेवारीला या घाटांचा लिलाव होणार आहे. ...
शिक्षणाचा अधिकार कायदा महाराष्ट्र शासनाने सन २०१० मध्ये अंमलात आणला. या कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा पुरविण्यासाठी १० निकष ठरविण्यात आले. ...