फोटो आहे... रॅपमध्ये ....अनसूया कुमरेचंद्रपूर येथील रिहवासी अनसूया वसंतराव कुमरे (६८) यांचे नागपुरात िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर गुरुवारी चंद्रपूर येथे अंत्यसंस्कार पार पडले. महािवतरणच्या नागपूर पिरमंडळाचे जनसंपकर् अिधकारी आनंद कुमरे यांच्या त्या ...
नागरिकांत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय जनजागृती झाली आहे़ यामुळे सर्दी, ताप, खोकला या किरकोळ आजारांसाठी दवाखान्यात न जाता गुणकारी गोळ्या घेण्यावर भर दिला जात ...
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १४ अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील २१ महिन्यांपासून देय असलेला इंधन व दैनिक देण्यात आला नाही ...
आमगाव शहरातील रहदारीकरीता अडथळा होत असल्याने अतिक्रमणाला कंटाळून ग्राम पंचायत व बांधकाम विभागाने अतिक्रमण हटाव कारवाई सुरू केली आहे. परंतु कारवाई करताना मोठे ...
सालेकसा तालुक्यातील इठाई आश्रमशाळेची मान्यता आदिवासी आयुक्त नाशिक यांच्या पत्रान्वये रद्द करण्यात आली आहे. त्यातील कर्मचाऱ्यांचे समायोजन इतरत्र शाळेत करण्यात येणार आहे. ...
तिरोडा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी ग्रामपंचायत भूराटोला येथे दारूबंदी महिला मंडळ आणि नवयुवक मंडळ, तंटामुक्त समितीच्या कार्यकर्ते यांनी १६ पोती मोहफुल गोळे ...
संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत विभागीय तपासणी समिती ६ जानेवारी रोजी गोंदियात आली होती. सात जणांचा समावेश असलेल्या या समितीने शहरातील विविध ठिकाणांवर ...
खरिपात अपेक्षित उत्पन्न झाले नाही, पण रबी हंगामात तरी चांगले पिक घेता येईल अशी आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी फटका बसणार आहे. पिकांना देण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणीच ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत केशोरी परिसर हा मिरची पिकासाठी जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील मिरची अमेरिकासारख्या देशात सुद्धा जावू लागली आहे. मात्र गेल्या आठवड्यात ...
येथील प्रधान मोहल्यात मागील २० वर्षापासून सुरु असलेल्या पोहा मिलच्या प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रदुषणामुळे परिसरातील ...