तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी गावातील महिलांनी दारूबंदीचा ठराव घेऊन गावात अवैध धंदे करणाऱ्याला बोलावून ताकीद देऊन बंद केली. दारूबंदी महिला समिती गठीत करण्यात आली. ...
समाजातील अतिमागासलेल्या अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती आदी समाज घटकांच्या कुटूंबीयांना आजही निवाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांच्या डोक्यावर सुरक्षित बांधणीसाठी ...
मकर संक्रातीचा सण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या सणाला पर्यटक आंघोळीसाठी पर्यटनस्थळी जाण्यास पहिली पसंती देतात. जिल्ह्यातील धरणे व प्रसिध्द हाजराफॉल ...
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी न घेता विद्यार्थ्यांची आॅटो आणि इतर वाहनांमधून सर्रास दिवसाढवळ्या नियमबाह्यपणे वाहतूक केली जाते. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या वाहनांमधून ...
कोणत्याही गावातील विद्यार्थीनींना शाळेत पायी जावे लागू नये, विद्यार्थीनीची शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने इयत्ता पाचवी ते सातवीपर्यतच्या ...
विदर्भ हा कोणत्याही बाबतीत मागासलेला नसून आता येथील युवकांनी येथील जमीन, पाणी, वन, गौणखनिज आदी नैसर्गिक स्त्रोतांच्या माध्यमातून व शिक्षणासह स्वकौशल्याच्या बळावर ...
व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या व पालकांचे वार्षिक उत्पन्न ४.५० लाखांच्या मर्यादेत असलेल्या विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ...
विदर्भाचा बॅकलॉग ३२ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे प्रत्येक स्थितीत विदर्भाचा बॅकलॉग, मागासपणाचा बळी ठरत आहे. मात्र शासन केवळ सर्व्हे आणि सर्वेच करीत आहे, ...
गोंदिया नगर परिषदेच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खारिज करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना फेरसुनावणीचे आदेश दिले आहे. ...
गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची गती भाजप सरकारच्या काळात कुठेही मंदावणार नाही, असे सांगत गोंदिया जिल्ह्यात तेल शुद्धीकरण प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ...