नवी दिल्ली- दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी कृष्णानगरमध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिक लाला लाजपत राय यांच्या प्रतिमेच्या गळ्यात भाजपाचा भगवा गळपा (स्कार्फ) घालून एक ...
जम्मू-पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी रात्री जम्मू जिल्ात आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्यांवर पुन्हा गोळीबार केला. सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) त्यांना प्रत्युत्तर दिले. ...
नवी िदल्ली : अंतगर्त िवरोधाला न जुमानता भाजपच्या नेतृत्वाने सोमवारी नव्यानेच पक्षप्रवेश केलेल्या माजी आयपीएस अिधकारी िकरण बेदी यांना िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी मुख्यमंित्रपदाचे उमेदवार घोिषत केले आहे. ...
शहरातील काही आॅटोवाले पैसे वाचविण्यासाठी पेट्रोलमध्ये रॉकेलची भेसळ करीत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. पोलीस व प्रशासनही याकडे साफ डोळेझाक करीत असल्याने ...
दारुच्या अवैध विक्रीवर रोख लावण्यासाठी राज्य सरकारने उत्पादन शुल्क विभाग स्थापन केला. दारुच्या अवैध विक्रीवर रोख लावून नियमानुसार होणाऱ्या दारु विक्रीच्या माध्यमातून ...
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सापळा रचून केलेल्या कारवाईदरम्यान फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीने गोंदियाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात सोमवारी (दि.१९) आत्मसमर्पण केले. ...
नगर परिषदेची कर वसुली मोहीम सुरू असतानाच मंगळवारी (दि.२०) मुख्याधिकारी सुमंत मोरे सुद्धा मैदानात उतरले. त्यांच्या सहभागाने पथकाचे मनोबल वाढल्याचे दिसून आले ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प म्हणून उमरझरी प्रकल्पाची ओळख आहे. या प्रकल्पाची निर्मिती होवून २५ वर्षे पूर्ण झालीत. पण त्या प्रकल्पाचे पाणी वडेगावपर्यंत पोहोचलेच नाही. ...