कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल रॉय यांनी नवा पक्ष स्थापन करण्यासंबंधी वृत्त फेटाळले आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षात संघटनात्मक बदल करताना रॉय यांचे पंख छाटत त्यांचे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान काढून घेण्याची प्रक्रिया ...
संबंधित फोटो घेता येईल ....स्वस्ताईने गृहिणी सुखावल्या- भाज्यांची आवक वाढली : बजेट आटोक्यातनागपूर : यावर्षी थंडीमुळे भाज्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. बाजारात काही वगळता बहुतांश भाज्या सर्वसामान्य आणि गरिबांच्या आवाक्यात आहेत. सध्या त्यांच्यासाठी सु ...
नागपूर : सिंचन घोटाळ्यातील विदर्भ, कोकणसह राज्यातील इतरही सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश यापूर्वीच एसीबीला(लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)देण्यात आले आहेत,या संदर्भातील एकही फाईल राज्य शासनाकडे प्रलंबित नाही,असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
नागपूर : तरुणीला बदनामी करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या श्रीकांत आडे (वय ४५, रा. बेसा) नामक आरोपीविरुद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित (वय २१) तरुणीचा आरोपी आडेने ७ फेब्रुवारीपासून मानसिक छळ सुरू केला. तो तिचा नेहमी पाठलाग करीत होता. ...
अनोखे दृश्य : भारत-पाक लढतीदरम्यान ॲडिलेड ओव्हल स्टेडियमध्ये एक युवक तिरंग्यासह, पण युवकाच्या मांडीवर असलेल्या लहान मुलांच्या गालावर मात्र पाकिस्तानचा झेंडा चितारलेला होता. ...