स्कॉटलंड संघ विश्वकप स्पर्धेत छाप सोडण्यास उत्सुक आहे. आयर्लंडविरुद्ध सराव सामन्यात वेगवान गोलंदाज एलस्डेयर इव्हांस आणि ऑफ स्पिनर माजिद हक यांनी एकूण ७ बळी घेतले होते. याव्यतिरिक्त फॉर्मात असलेला माजी कर्णधार कायले कोएत्जर व सलामीवीर कॅलम मॅकलॉयड यां ...
त्यानंतर सिमन्स व सॅमी यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. सॅमीने कारकिर्दीतील नववे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या ६७ धावांच्या खेळीत ९ चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे. सिमन्सने ८४ चेंडूंना सामोरे जाताना कारकीर्दीतील दुसरे शतक झळकाविले. त्यात ९ चौकार व ...