लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात अवकाळी पावसाने केला कहर; पिकांची नासाडी, घरांचे नुकसान - Marathi News | gondia reports 38.8mm untimely rain in 29th december, crop loss due to hailstorm | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात अवकाळी पावसाने केला कहर; पिकांची नासाडी, घरांचे नुकसान

मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. काही ठिकाणी अनेक घरांचे कौल व पत्रेदेखील उडून गेले. ...

पूर्व विदर्भ डेंग्यू, मलेरियाने वर्षभर फणफणला - Marathi News | East Vidarbha dengue, malaria rampant throughout the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भ डेंग्यू, मलेरियाने वर्षभर फणफणला

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांत ८६ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या ३ हजार ५९५, तर मलेरियाच्या रुग्णांत ३४ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या १० हजार ६९७ वर पोहोचली. ...

पूर्व विदर्भातील २८ नगरपरिषदांवर प्रशासक - Marathi News | Administrator on 28 Municipal Councils in East Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भातील २८ नगरपरिषदांवर प्रशासक

पूर्व विदर्भातील तब्बल २८ नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत. सोबतच संबंधित नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

डीबीटीच्या माध्यमातून बोनस देणार - Marathi News | Will give bonus through DBT | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अजित पवार : विनोद अग्रवाल यांच्यासह आमदारांनी केली होती मागणी

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. अनेकदा मूळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे जाण्याऐवजी ते व्यापारी वर्गाकडे जातात. आसपासच्या राज्यातही ...

गारांसह अवकाळी पावसाची हजेरी - Marathi News | Presence of unseasonal rain with hail | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रबी पिकांना बसला सर्वाधिक फटका : भाजीपाल्याचेही झाले नुकसान

पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकाचीसुद्धा लागवड केली जाते. यंदा धानपिकांवर विविध किडरोगांनी आक्रमण केल्याने धानाच्या उत्पादनात ४० टक्क्यावर ...

विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा, वीज कोसळून दोघांचा मृत्यू - Marathi News | Hailstorm with rain in some parts of vidarbha region | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा, वीज कोसळून दोघांचा मृत्यू

विदर्भातील अनेक जिल्ह्यात वीजगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीटही झाली असून वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

कोरोनामुळे नवे निर्बंध : जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू, कार्यक्रमातील गर्दीवर 'वॉच' - Marathi News | new guidelines in gondia district for Covid in view of Omicron spread | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोनामुळे नवे निर्बंध : जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू, कार्यक्रमातील गर्दीवर 'वॉच'

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात रात्री ९ ते सकाळी ६ वाजतापर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही. २५ डिसेंबरच्या रात्रीपासूनच ही जमावबंदी पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आली आहे. ...

रिक्तपदांमुळे आरोग्य विभागच आजारी - Marathi News | Vacancies make the health department sick | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२५० हून अधिक पदे रिक्त : ग्रामीण भागातील रुग्णसेवा प्रभावित

२६१ रिक्त पदे मागील २०१६ च्या आधीपासूनच रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका कायम आहे. अशात देखील जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम नागरि ...

आता लग्नाचे वऱ्हाड रेल्वेने ! - Marathi News | Wedding wedding by train now! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वऱ्हाड्यांना झाली सुविधा : रेल्वे उपलब्ध करुन दिली सुविधा

लग्नाची वरात नेण्यासाठी वधू वराच्या पालकांकडून एसटी बुक केली जात होती. पण त्यांना सुध्दा आता खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. रेल्वेने पूर्ण गाडी अथवा काही डब्बे बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी तुम्हाला रेल्वेच ...