म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
ताज स्पोर्टिंग क्लब विजेतासिनिअर डिव्हिजन फुटबॉल स्पर्धानागपूर : ताज स्पोर्टिंग क्लबने नागपूर सिटी क्लबला पराभवाचा धक्का देत नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या सिनिअर डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.दपूम रेल्वेच्या मैदानावर ताज स्पोर्टिंग क ...
स्कॉटलंडचे वेगवान गोलंदाज इयान वार्डला व जोश डेव्ही यांनी अनुक्रमे ५७ व ४० धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले. त्याआधी, बोल्टने स्कॉटलंडच्या आघाडीच्या फळीला एकापाठोपाठ धक्के दिले. त्याने दोन चेंडूंच्या अंतरात स्कॉटलंडच्या आघाडीच्या फळीतील कॅमल ...
जय भोला भंडारी : महाशिवरात्रीनिमित्त पारडी येथील स्मशान घाटावरील महादेवाच्या मूर्तीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. एरवी येथे दु:खाचे वातावरण असते. मात्र, मंगळवारी धार्मिक वातावरणामुळे दु:खाची लकेर पुसट झाली होती. ...