म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नवी दिल्ली : सरकारी कर्मचार्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करण्यासाठी सीबीआय किंवा अन्य तपास संस्थांना लोकपालांची पूर्वमंजुरी बंधनकारक करण्याबाबत सरकार विचार करीत आहे. भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचा हा प्रयत्न मानत कायदेतज्ज्ञांनी टीका केली अ ...
नवी दिल्ली : लोकशाहीला वाचविण्यासाठी चांगले काय आहे, त्यासंबंधी निर्णय संसदेवर सोडण्यात आला असल्याचे सांगत सवार्ेच्च न्यायालयाने लक्ष्मणरेषा घालून दिली आहे. न्यायालय ...
नागपूर : एकाच परिसरात एकापेक्षा अधिक प्रतिष्ठाने चालविणाऱ्या खाद्य व्यावसायिकांना प्रत्येक प्रतिष्ठानासाठी स्वतंत्र परवाना घेण्याची सक्ती करू नये, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला दिले आहेत. ...
नवी दिल्ली : संसदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे चालण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी येत्या २२ फेबु्रवारीला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे़ या अधिवेशनात सहा वटहुकूम विधेयकरूपात पारित करण्याचे सरकारचे प्रयत्न अस ...