म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नितीन अग्रवाल/ नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील(ईपीएफ) ८.१५ कोटी खाती अनेक वर्षांपासून निष्क्रिय असून त्यातील ४० हजार कोटी रुपये दावेदारांना परत करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ईपीएफओने या पैशाबाबत संबंधितांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क तयार ...
बेंगळुरू : एअरो शो २०१५ मध्ये कसरती करणाऱ्या दोन छोट्या विमानांचे हवेत पंख घासले गेले मात्र सुदैवाने हवेत विमानांची धडक टळली आणि मोठा अनर्थही टळला. त्यात कुणीही जखमी झाले नाही. दोन्ही विमाने सुरक्षितरीत्या उतरविण्यात वैमानिकांना यश आले. ...
बॉक्स...-राज्यात सर्वात जास्त मृत्यू नागपूर जिल्ह्यातडॉ. सावंत यांनी सांगितले, राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूने ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ४० टक्के मृत्यू एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. शहरात २२ तर ग्रामीण भागात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे ...
बंगळुरू : भारतात सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमान कोसळण्याची घटना मानवी चुकीमुळे घडल्याचा दावा रशियाच्या इरकुट कॉपार्ेरेशनचे उपाध्यक्ष व्हिटाली बोरोडिक यांनी केला असून भारतीय वायुदलाने त्याचा इन्कार केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुखोई कोसळल्यानंतर भा ...