पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करणार्या समाजकंटकांना अटक करावी, यासाठी मागणीसाठी चार दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांची पालकमंत्री गिरीष बापट यांनी शुक्रवारी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्य ...
नागपूर : आरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज सहा दशकांपासून संघर्ष करीत आहे. सरकारने आता कुठे त्याची दखल घेतली. त्यामुळे कुणी आता धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात येऊ नये, असे विनंतीवजा आवाहन धनगर युवक मंडळ, नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी केले. ...
भोपाळ : विद्यमान सरकारने केवळ १४ कोळसा खाणींच्या लिलावातून ८० हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केलेला आहे, असे सांगून केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी पूर्वाश्रमीच्या संपुआ सरकारवर कोळसा खाणींच्या वाटपात गैरप्रकार आणि को ...
जीवनात मोठे व्हायचे असेल तर संधी मिळेल तिथे जाण्याची तयारी ठेवा. संधी मिळाली तर सकारात्मक विचार करा, असे आवाहन राजेंद्र पाटणी यांनी केले. कैलास झांजरी म्हणाले, कमल नयन बजाज यांच्या जन्मशताब्दी वर्षात हा मेळावा होत असल्याचा आनंद आहे. यातून विदर्भातील ...
नवी दिल्ली : ३१ डिसेंबर २०१४ च्या रात्री पाकिस्तानमधून आलेली संशयित दहशतवाद्यांची बोट गुजरातजवळच्या समुद्रात उडविण्याचे आदेश दिल्याबद्दलच्या आपल्या वक्तव्यावर तटरक्षक दलाचे उप महानिरीक्षक बी. के. लोशाली यांनी शुक्रवारी माफी मागितली आहे. ...
आज जगभरातील प्रगत राष्ट्रानुसार भारताचा विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे देश दिशाहीन मार्गाने जात आहे. भारतातील राजकारण हे व्यापारी व व्यावसायिकांच्या वशात आहे. ...
शिवामोगा : कर्नाटकच्या शिवामोगा येथे गुरुवारी पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ने आयोजित केलेल्या रॅलीदरम्यान उसळलेल्या दंगलीत एक जण ठार आणि दोन जखमी झाले. ...
कमांडो चार्ली निलंबित या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी कमांडो चार्ली हेमंत गोतमारे याला शुक्रवारी निलंबित केले. गिट्टीखदान पोलिसांनी त्याचे बयान नोंदविले असून, सौरभने घरून पिस्तूल घेऊन गेल्याचे तो सांगत होता. कर्तव्य बजावत असताना सर्व्ह ...