प्रसूतीनंतर जन्माला आलेले बाळ नातेवाइकांना दाखविण्यासाठी त्यांना ‘खुशी’ म्हणून त्यांच्याकडून पैसे मागितले जातात. गंगाबाईत येणाऱ्या गोरगरीब रुग्णांच्या नातेवाइकांकडून तेथील वर्ग चारचे कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कामच करीत नाहीत. ...
मंगळवारी अचानक स्थानिक रामदास काळे यांच्या घरात बिबट्या दाखल झाला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरड केली. यावेळी बिबट्याला हाकलून लावण्याच्या प्रयत्नात गावातील दोन युवक जखमी झाले. ...
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह काही अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. यावर परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना १ टक्के घरभाडे भत्ता व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. मात्र, राज्य परिव ...
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार १० नोव्हेंबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच महिला (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण) आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे, १२ नोव्हेंबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ...
Gondia News सोमवारी तिसऱ्या क्रमांकावर असलेला गोंदिया जिल्हा मंगळवारी (दि.९) मात्र सर्वांत थंड नोंदला गेला असून, जिल्ह्यातील किमान तापमान थेट १३ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील गवस महम्मद शेख (५१) यांचा खून करणाऱ्या आरोपी कदीर रशीद शेख (४५) रा. प्रतापगड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
सालेकसा येथील कमांडो पथक व बीडीडीएस पथक गोंदिया यांनी गडमाता पहाडी-बेवारटोला डॅमजवळील जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबवून नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी जंगलात पेरून ठेवलेले घातपाताचे साहित्य जप्त केले. ...
भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश आहे. तुमसर, तिराेडा, गाेंदिया, पवनी साकाेली आणि भंडारा या सहा आगारांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी सर्वप्रथम तुमसर आगारातून संपाला सुरुवात झाली. हळूहळू सर्वच आगारात या संपाचे लाेण पा ...
रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यात रेतीचे दर गगनाला भिडले आहेत. घाटांचा लिलाव न झाल्याचा फायदा रेती तस्कर पुरेपूर घेत आहे. लिलाव न झालेल्या घाटांवरूनच सध्या मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. रेती तस्करांनी रेती घाट अक्षरक्ष: पोखरुन टा ...
जिल्ह्यातील धानाचे सरासरी उत्पादन हे प्रती एकर १८ क्विंटलच्या वर आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभाव मिळण्याची हमी असल्याने शेतकरी या केंद्रावरच धानाची विक्री करतात. यंदा धानाला १९४० रुपये हमीभाव घोषीत केला आहे. एवढा दर बाहेर मिळत नसल्याने शेतकरी ...