लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्याला मिळाले ७३ सिमेंट नालाबांध - Marathi News | 73 cement nalabandha received in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्याला मिळाले ७३ सिमेंट नालाबांध

प्रत्येक गावाच्या शिवारात पाणी या उद्देशातून राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा - Marathi News | Gram Panchayat Employees' Front | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा

आयटक संलग्न ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या भंडारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. ...

तब्बल ५० वर्षांनी लागले कटंगला फळ - Marathi News | After 50 years, katanga fruit was started | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तब्बल ५० वर्षांनी लागले कटंगला फळ

ग्रामीण भागात काटेरी बांबूची झाडे असतात, त्यांना कटंग म्हणतात. कटंगला ६० वर्षांनी फळ लागते, ...

प्रशासकीय भवनाचे काम सहा महिन्यांपासून ठप्प - Marathi News | The administrative work has been suspended for six months | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रशासकीय भवनाचे काम सहा महिन्यांपासून ठप्प

सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच इमारतीत ठेवण्याचे स्वप्न उराशी बाळगून यासाठी निधी उपलब्ध करविण्यात आला. ...

‘त्या’ षष्टींनी बुजविले रस्त्यांवरील खड्डे - Marathi News | The 'potholes on the roads' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘त्या’ षष्टींनी बुजविले रस्त्यांवरील खड्डे

गाढ निद्रेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग आपली जबाबदारी पार पाडण्यात कमकुवत ठरला. अखेर त्या षष्टींनी (व्यक्तींनी) रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे श्रमदानातून भरले. ...

प्लास्टिकच्या अतिवापराने प्रजनन क्षमता धोक्यात ! - Marathi News | Failure of fertility of plastic is in danger! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्लास्टिकच्या अतिवापराने प्रजनन क्षमता धोक्यात !

जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबीयांचा दिवस दूध साठवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीपासून सुरू होतो आणि रात्री भाजीपाला आणलेल्या प्लास्टिकच्याच पिशवीने मावळतो. ...

अखेर पदाधिकाऱ्यांनी फिरविला अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय - Marathi News | Eventually the office bearer has taken the decision taken by the rotating officer | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अखेर पदाधिकाऱ्यांनी फिरविला अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत ९६ बंधारे आणि मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी अधिकाऱ्यांनी राबविलेली ई-टेंडरिंगची प्रक्रिया अखेर पदाधिकाऱ्यांनी रद्द करण्यास भाग पाडले. ...

दोन तास तडफडला जळीत रूग्ण - Marathi News | Two-hour burn injuries | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन तास तडफडला जळीत रूग्ण

केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात जळलेला रूग्ण उपचारासाठी दाखल झाला असता त्याच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. ...

विशेष व्याघ्र सुरक्षा दलाचे गठन - Marathi News | Constitution of special Tiger security force | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विशेष व्याघ्र सुरक्षा दलाचे गठन

राज्य शासनाने नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र सुरक्षा दलाचे गठन करण्यासाठी हिरवी झेंडी दाखविली आहे. ...