उखडलेला रस्ता व त्यात रस्ता दुभाजक यामुळे त्रासून गेलेल्या चंद्रशेखर वॉर्ड मुर्री रोडवासीयांनी आगळ््यावेगळ््या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हाभरातील विविध धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली. ...
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून ४४ लाख रूपयांचे विकास कार्ये मंजूर झाली आहेत. ...