लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
समस्यांनी ग्रस्त दवनीवाडा अविकसितच - Marathi News | Problems faced by Diwaniwada underdeveloped | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :समस्यांनी ग्रस्त दवनीवाडा अविकसितच

इंग्रजांच्या राजवटीत जिल्ह्यातून सर्वात मोठे गाव दवनीवाडा होते. त्या काळात पोलीस ठाणे, जनपद काळातील शाळा व ग्रामपंचायत असूनही हे गाव आज अविकसितच आहे. ...

बागायती शेतीतून घेत आहेत लाखोंचे उत्पन्न - Marathi News | The cultivation of horticulture is being taken out of millions | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बागायती शेतीतून घेत आहेत लाखोंचे उत्पन्न

पारंपरिक धानशेतीला बगल देत वेगवेगळे प्रयोग करण्याची हिंमत दाखवून त्यातून वळद येथील किशोर झाडू रहांगडाले यांनी समृद्ध शेतीचा मार्ग जोपासला आहे. ...

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार - Marathi News | Railway tickets black market | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

रेल्वे स्थानकात अनेक दिवसांपासून तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवान आपली दृष्टी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर ठेवून आहेत. ...

शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आग - Marathi News | Fire in the premises of the city police station | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आग

गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील जुन्या इमारतीत मागच्या बाजुने असलेल्या एका टिनाच्या खोलीला आग लागून त्यातील संपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली. ...

चारचाकी वाहनांमुळेच वाहतुकीची कोंडी - Marathi News | Due to vehicular traffic due to traffic congestion | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चारचाकी वाहनांमुळेच वाहतुकीची कोंडी

व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात लग्नसराईमुळे विविध प्रकारच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. ...

माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीला वेग - Marathi News | Ex-Malgujari Lake Repair Correction | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीला वेग

गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे तलावांचे माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. ...

आदिवासी समाज विकासापासून दूर - Marathi News | Adivasi society is far from the development | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आदिवासी समाज विकासापासून दूर

आदिवासी जमातीची स्वतंत्र बोली भाषा, वेशभूषा, रुढी, परंपरा व संस्कृती आहे. ती इतर जातीच्या संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. ...

बोअरवेल, विहिरीत पाण्याचा ठणठणाट - Marathi News | Bowerwell, water well in the well | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बोअरवेल, विहिरीत पाण्याचा ठणठणाट

ग्रामपंचायत पाऊलदौनाअंतर्गत येत असलेल्या बाघडोंगरी गावात पिण्याच्या व घरगुती वापरात येणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ...

कालव्याला पाणी नसल्याने अनेक गावात टंचाई - Marathi News | Due to lack of water in the canal, there is scarcity in many villages | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कालव्याला पाणी नसल्याने अनेक गावात टंचाई

ओवारा प्रकल्पाचे पाणी वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा या गावाना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. ...