अवघ्या देशातच कोरोना नियंत्रणात आलेला असतानाच, जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. मागील वर्षांपासून सुरू असलेला कहर यंद नियंत्रणात होता व जिल्हावासीयांनी कोरोनामुक्त दिवाळी साजरी केली. मात्र, आता कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूने दहशत माजविली आहे. त् ...
मागील दोन वर्षांपासून ओबीसी आरक्षणावरून केंद्र आणि राज्य सरकार, पक्षाचे प्रतिनिधी यांची चर्चा सुरू आहे. मात्र, केवळ एकमेकांवर आरोप करून वेळ मारून नेण्याशिवाय केंद्र व राज्य सरकारने काहीच केले नाही. ओबीसींची केवळ दिशाभूल करण्याचे काम केले. ओबीसी आरक्ष ...
आता जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगर पंचायतीच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होणार आहे; मात्र ओबीसीच्या जागा वगळून या निवडणुका घेण्यात येऊ नये असा सूर सर्वच पक्षांनी आवळला आहे. तर निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उमेदवार आणि राजकी ...
ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केलेल्या सुनावणी करताना ओबीसी जागा वगळून इतर जागांसाठी निवडणूक घेण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये याला घेऊन संभ्रमाचे वातावरण आहे. ...
Crime News: घरगुती वादात समुपदेशनासाठी गेलेल्या पोलिसांवर एका तरुणाने लोखंडी कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. ...
बोंडगावदेवी जिल्हा परिषद प्रभागात विविध राजकीय पक्षांकडून स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची परंपरा आहे. मागील २० वर्षांपूर्वी काँग्रेसने मतदार क्षेत्राबाहेरील उमेदवार दिला होता. त्यावेळीसुद्धा स्थानिक कार्यकर्त्यांनी नाकारले होते. ...
मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मछुरडा व देवरबोली चौकाअंतर्गत रस्ता बांधकामावर असलेला रोडरोलर जाळला. ही घटना शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण ...