माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बनविण्यात आले. त्यांचा कारभार सुरळीत सुरू असतानाच ईडीने त्यांच्यावरही कारवाईचा फास आवळला. बुधवारी त्यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गों ...
Gondia News दहा लाखाच्या खंडणीसाठी १७ वर्षीय बालकाचा गळा आवळून खून केल्याची घटना आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोदा येथील शेतशिवारात बुधवारी (दि.२३) दुपारी ३ वाजता उघडकीस आली. ...
Gondia News रावणवाडी तालुक्यातील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या झिलमिली चिरामनटोला रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून एका तरूणीचा खून करण्यात आला. ही घटना २३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजता घडली. ...
२ वर्षांनंतर गोंदिया-चंद्रपूर-बल्लारशाह ही पॅसेंजर रेल्वेगाडी २०२१ मध्ये ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आली. तीपण १५ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने येथील रेल्वे स्थानकावर आंदोलन केल्यानंतर २९ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. ही गाडी गोंद ...
कोरोनावर हाती आलेल्या लसींमुळे तिसऱ्या लाटेला आपली मुळे मजबूत करता आली नाहीत. मात्र, प्रादुर्भाव वाढला व या लाटेतही कित्येकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून प्रादुर्भाव असलेली तिसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. यामुळेच ...
तेजराम भोलाजी किरणापुरे असे मृताचे नाव असून, त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात वातावरण तापले होते व त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यात आमदार विनोद अग्रवाल यांच्या मध्यस्थीने मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आल्यानंतर मध्यरात्री सुमारे ३.३० वाज ...
शुक्रवारी (दि.१८) धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात गावात धडकले व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असल्याचे सांगत शेतातून पाईपलाईनसाठी खोदकामाला सुरुवात केली. यावर गावकरी व शेतकऱ्यांनी विरोध केला. एवढेच नव्हे तर माजी आमदार दिलीप बंसो ...
धर्मेंद्र यांनी ४ महिन्यांपूर्वी दीपालीशी लग्न केले होते. मात्र, पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर धर्मेद्र आणि वहिनी प्रीती मेहर यांच्यात असलेले अनैतिक संबंध दीपालीला माहिती झाले. ...
धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ चे पाणी बोदलकसा जलाशयात सोडले जाणार असून, यासाठी नवीन पाइपलाइनचे खोदकाम सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. फक्त अर्धा किलोमीटरचे खोदकाम सुकडी ते सोनझारीटोला (पिंडकेपार) येथे उरले आहे. ही अर्धा किमीची पाइपलाइन शेतकऱ्यांच्या शे ...