मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवार आणि सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मदत करताना दिसून आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या निवडणुकीबद्दल सर्वांनाच उत्साह असतो. जिल् ...
जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मंगळवारी (दि. २१) मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मनातील उमेदवाराला मतदान केले. ...
शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी डीएड, बीएड करणारे लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, विद्यार्थ्यांत रोषाचे वातावरण आहे. ...
गोंदिया शहराला लागून असलेल्या पिंडकेपार क्षेत्रात १९८२-८३ मध्ये पिंडकेपार मध्यम प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. २ कोटी ४३ लाख रुपयांचा खर्च करून हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु सरकारने आवश्यक त्यावेळी रक्कम उपलब्धच केली नाही. ...
भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ पैकी ३९ जागांसाठी ३४५ तर गाेंदियाच्या ५३ पैकी ४३ जागांसाठी २४३ उमेदवार निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. त्यासाेबतच ३८ नगर पंचायतीच्या ५४१ जागांसाठी २३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ...
गावागावात दारूविरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दारूबंदी न केल्यास तुम्हाला निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशी भूमिका देखील महिला मंडळी घेत आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणूक जाहीर करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करीत ओबीसी जागा खुल्या करुन निवडणुका घेण्याचे निर्देश निवडण ...
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतीची निवडणुकीसाठी रविवारी जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा, रॅली, पदयात्रा, मोटारसायकल रॅली आणि रोड शो चे नियोजन केले होते. त्यामुळे निवडणूक होऊ घ ...
शनिवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २७ अंश सेल्सिअसवर आले असतानाच किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले होते. तर रविवारीही तापमान घटले असून किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअसवर आले. ...