म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमो ...
संत नरहरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गोंदिया या पतसंस्थेतून ग्राहकांच्या ५८ लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळात ५७ लाख ९१ हजार १०३ रुपयांचा अपहार केला. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निर्वाचक विभागाचे सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण सोडत ईश्वर चिठ्ठीने जाहीर करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) स्मिता ...
गोंदिया ते नागपूर आणि नागपूर ते गोंदिया या मार्गावरील हजारो प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. परंतु, दिवसभरातून केवळ एकच पॅसेंजर धावत आहे. एक्स्प्रेस गाड्या लहान स्थानकावर थांबत नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. मागील दीड वर्षात रेल्वेने विशेष रेल्वे ...
जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ तर पंचायत समितीच्या १०६ जागा आहेत. जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी २७ जागांची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. जो पक्ष हा आकडा गाठेल त्याच्यासाठी सत्तेचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत ...
बालाघाटकडून गोंदियाकडे येणारी मालगाडी मंगळवारी (दि. २१) सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिरसोला रेल्वेस्थानक ओलांडल्यानंतर बिरसोला ते गात्रा रेल्वेस्थानकाच्या मध्यभागी पोल क्रमांक १०१४-१ जवळ आली. येथे येताच या मालगाडीच्या मागील भागात लागलेले रेल्वेचे इंजि ...
बिंझली या गावात शिंगाडे विकणाऱ्या महिलेचा खून तिच्या प्रियकरानेच केल्याचे समोर आले आहे. तो तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न करत होता. महिलेने याचा विरोध केला असता, त्याने तिच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने तिचा खून केला. ...
संप मोडण्यासाठी महामंडळाकडून कित्येक प्रयोग करण्यात आले. मात्र, यंदा कर्मचारी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळेच ते पगारवाढ व कारवाईंना दाद देत नसल्याचे दिसत आहे. त्यात आता परिवहनमंत्र्यांनी संप मिटल्याची घोषणा केल्याची ...
मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवार आणि सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मदत करताना दिसून आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या निवडणुकीबद्दल सर्वांनाच उत्साह असतो. जिल् ...
जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मंगळवारी (दि. २१) मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मनातील उमेदवाराला मतदान केले. ...