स्थानिक बी.ए.डी.विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दानशूर स्व.आत्माराम सदाशिव डोंगरवार यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी विद्यालयातर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ...
बऱ्याच कालावधीपासून चर्चेचा विषय असलेल्या जिल्हा क्षयरोग केंद्राचे ग्रहण आता दूर झाले आहे. येथे नवीन जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून बुधवार (दि.२२) डॉ. आर.पी. गहलोत रूजू झाले. ...
सुकडी/डाकराम साझ्यातील मौजा खमारी येथे कृषी सहायक एल.टी. नागदेवे यांच्या मार्गदर्शनामुळे ‘श्री’ पद्धतीने धानाची रोवणी करण्यास अनेक शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. ...
दोन वर्षापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील १९ शिक्षकांची बदली औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द झाल्याने या शिक्षकांना पुन्हा जिल्ह्यात परतावे लागणार आहे. ...
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत रक्तविघटीकरण होत नसल्याने वर्षाला हजारो रुग्णांना रक्तघटकांसाठी खासगी रुग्णालयात किंवा नागपूरला जावे लागते. ...