कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी १६७० चाचण्या करण्यात आल्या. यात १४०६ जणांची आरटीपीसीआर, तर २६४ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १७४ नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.९६ टक्के आहे. मंगळवारी बाधितांच्या संख्येत थोड्या प् ...
आज सकाळी नागपुरात पावसाची रिपरिप सुरू होती. तर, चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसत झाली आहे. ...
सारस पक्ष्यांचा सर्वाधिक मृत्यू हा विद्युत तारांच्या स्पर्शाने झाला आहे. हीच बाब आता गांर्भीयाने घेत या पक्ष्यांच्या कॉरिडॉरच्या परिसरात बर्ड डायव्हर्स, विद्युत तारांचे इन्सुलेशन, अंडरग्राउंड विद्युतीकरण आदी उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले. ...
पोलीस स्टेशनच्या मुख्य द्वारावरून ठाणेदार संदीप इंगळे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर प्रतिबंध लावण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी प ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी १५७४ चाचण्या करण्यात आल्या. यात १३२५ आरटीपीसीआर तर २३९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. ७३ नमुने कोरोना बाधित आढळले आहे. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.६३ टक्के आहे. तर तीन बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामु ...
सचिव या नात्याने इंद्रकला दूधबर्वे आणि बचत गटातील अध्यक्ष व इतर महिलांनीसुद्धा तिला कर्जाची परतफेड करण्यासाठी बोलले परंतु गुंड प्रवृत्तीच्या बाबुलाल ढेकवारवार हा कर्जाची रक्कम खाऊन बसला आणि परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा तो रकमेचा भरणा करण्यास टाळाटा ...
गैरप्रकारातून पदस्थापना मिळवलेल्या गुरुजींनी देव पाण्यात ठेवले आहेत. सर्व शाळांमधील १३ फेब्रुवारी २०१३नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. जिल्हा परिषदेच्या १७ तर खासगी १५ अशा ३२ शिक्षकांच्या टीईटीच्या मूळ प्रमाणपत्रा ...
महाराजाला पीडित महिलेने आपल्या घरी पूजेकरिता बोलाविले होते. दुपारी ३ नंतर पूजापाठ सुरू असताना या महाराजाने महिलेसोबत छेडखानी करीत अभद्र व्यवहार केला. ...