त्या निलंबित ग्रामसेवकाने निलंबनानंतरही ग्रामपंचायत सभा घेतल्या व दाखले दिले. संबंधित ग्रामपंचायतींचे बँक खाते सुरूच असल्याने संधीचा फायदा घेत बँकेतून पैसे काढल्याचीही चर्चा होती. ...
नागपूरच्या महादुला शिवारात मंगळवारी अनाेळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला हाेता. ...
विदर्भातील ३८ पैकी २९ नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ४९३ जागांपैकी काँग्रेसने मुसंडी मारत १७२ जागा मिळवत 'बाहुबली'चा मान मिळविला. ११६ जागांवर विजय मिळवित भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. ...
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी या तीन नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात निवडणूक घेण्यात आली होती. यात तीनपैकी दोन नगरपंचायतींमध्ये मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या बाजूने कौल दिला असून, देवरी नगरपंचायतमध्ये भाजपला स ...
दोन टप्प्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी ९ वाजतापासून आठही तालुकास्तरावर केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाच्या मिनी मंत्रालयावर सत्ता कुणाची, हे स्पष्ट होणार आहे. ...