वैवाहिक जीवनातील कलह, जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा अपूर्ण, कमी वयात झालेले लग्न, घटस्फोट, अधिकचा पैसा अशा गोष्टींमुळे समाजातील काही लोक ‘हनी ट्रॅप’ला बळी पडत आहेत. अशा लोकांच्या मोबाईलवर सोशल मीडियाद्वारे एखाद्या सुंदर महिलेची अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट ...
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पडसाद दिसत असून, जिल्ह्यातही झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, मागील काही दिवसांपासून २००-३०० च्या घरात बाधितांची नोंद घेतली जात आहे. त्यातच म ...
हरिणखेडे यांच्या मृत्यूची बातमी कळताच प्रकल्पात कार्यरत कामगारांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. कोणताही अनुचित प्रकार उद्भवू नये म्हणून प्रकल्पस्थळी व चिखली गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. ...
गाेंदिया विमानतळाला लागून असलेल्या तलावाची २२ हेक्टर जागा निरुपयोगी पडली आहे. त्या ठिकाणी सारस पक्ष्यांचे अस्तित्व आहे. त्यामुळे या जागेला पाणथळ जागा घोषित करणे आवश्यक आहे, असा मुद्दा न्यायालयासमक्ष मांडण्यात आला. ...
नागपुरात रात्रीचे तापमान २४ तासात १.५ अंश तर ४८ तासात ५.८ अंशाने खाली घसरले आहे. नागपूर खालाेखाल ८.८ अंशासह गाेंदिया व बुलडाणा दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर हाेते. ...
जिल्ह्यात आज गुरुवारी ११७ बाधितांची भर पडली असतानाच २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर आता जिल्ह्यात १६७१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ...
Avishkar Rahangdale News: कारवरील नियंत्रण सुटून काल झालेल्या भीषण अपघातात भाजपा आमदार विजय रहांगडाले यांचा पुत्र आविष्कार याचे अकाली निधन झाले होते. ...