कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी १०८७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ७३१ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ३५६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १३१ नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट १२.३३ टक्के आहे. मागील तीन चार दिवसापासून ...
जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची हा प्रश्न अद्यापही कायम आहे. दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे वाटप करून सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, चाबी आणि दोन अपक्ष सदस्य एकत्र येणार असून तसे झाल्यास २७ हा बहुमताचा आकड ...
कोरोनाचा ओमायक्रॉन हा विषाणू तेवढा धोकादायक नसून आता बाधितांची संख्याही कमी होताना दिसत असल्याने विवाह सोहळ्यांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यात आता शासनाने विवाह सोहळ्यांसाठी ५० ऐवजी २०० जणांना परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर बहुतांश वर-वध ...
गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. या निवडणुकीत भाजपचे २६, काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ८, चाबी ४, अपक्ष २ सदस्य निवडून आले. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज आहे. जे दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत, ते भाजपच्या विचारधारेचे आहे. त् ...
२९ जानेवारी रोजी झुडपी जंगलात रानमांजर शिकार करताना घटनास्थळावर पाच आरोपी होते. परंतु तीन आरोपी वनविभागाच्या पथकाला बघताच घटनास्थळावरून पळून गेले होते. ...
टेमनी येथील शेतात भुरले यांचे अनाथाश्रमचे बांधकाम सुरू असून, २८ जानेवारीला ते पाहणी करण्यासाठी ते गेले होते. तेथून परत येत असताना दुचाकीवर स्वार दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले होते. ...
४० प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण व दुर्गम भागात मिळून एकूण २६० प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कु ...
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पडसाद दिसत असून, जिल्ह्यातही झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारी महिन्यातच बघता-बघता १५०० वर बाधितांची संख्या पोहचून गेली होती. शिवाय ३०० हून अधिक बाधितांची वाढ होत असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर ...
‘हनी ट्रॅप’ करण्यासाठी फेक अकाउंटचा वापर केला जात आहे. समाजातील नामवंत व्यक्तींना लाखोंचा गंडा घातला जातो. परंतु, अनेकजण नाव खराब होऊ नये म्हणून अशा गुन्ह्यांची तक्रार पोलिसात करीत नाही. ...
टेमनी येथील शेतात भुरले यांचे अनाथाश्रमचे बांधकाम सुरू असून, शुक्रवारी ते पाहणी करण्यासाठी ते गेले होते. तेथून परत येत असताना दुचाकीवर स्वार दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर गोळीबार केल्याने ते गंभीर जखमी झाले. ...