मिनी मंत्रालयातून पुढे आमदार, खासदार आणि मंत्री झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे या मिनी मंत्रालयाचे स्वरुप अधिक मोठे करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. नवीन नियमानुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५३वरुन ५९, तर पंचायत समिती गणाची संख्या १०६व ...
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई येथील मत्ते असोसिएट या कंपनीला काम दिले आहे. रेल्वे विभाग आणि शासनाने दिलेल्या डेडलाईननुसार हा पूल सहा महिन्यांच्या कालावधीत पाडायचा होता. मात्र, यापैकी दोन ...
येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ...
महामंडळातील कर्मचारी ३१ ऑक्टोबरपासून आंदोलनावर गेले होते. सुमारे ५ महिने सुरू असलेल्या आंदोलनात मध्यस्थी करीत उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल रोजी कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला मान देत जिल्ह्यातील गोंद ...
जुन्या उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद होणार असल्याने मोठ्या पुलावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांपासून हा पूल पाडण्यासाठी बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र अद्यापही त्याला यश आले नाही. जोपर्यंत पूल पाडले जात नाही, तोपर् ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी जिल्ह्याचा दौरा करून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बोदलकसा येथे बैठक घेऊन त्यांना कानमंत्र दिला. ...
अध्यक्षपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी ७ मे रोजी नागपूर येथे बैठक बोलविली असून याच बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. ...