सकाळी ७ वाजताच्या सुमारास गावातील मोबाईल टॉवरवर एक व्यक्ती बसला असल्याचे गावकऱ्यांना दिसले. याची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी टॉवरजवळ गर्दी केली. ...
शेतीसोबतच पशुपालक किंवा शेतकऱ्यांना जोड व्यवसाय करता यावा, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हा व राज्य पातळीवर योजना राबविण्यात येतात. ४ डिसेंबरपासून या योजनांसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये राज्यस्तरीय य ...
शिवकालीन काळातील ‘माती अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र पुढे जोपासत कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्टरला सिंचनाची सोय होऊ शकते. मात्र बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्या ...
मागील तीन महिन्यांपासून राईस मिलर्सकडून भरडाईसाठी धानाची उचल केली जात नसल्याने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जवळपास ६० लाख क्विंटल धान गोदामामध्ये तसाच पडून आहे. ...
आमगाव तालुक्यातील मानेकसा येथील घाटावर रेती उत्खनन केले जाते. त्या ठिकाणी रेती उपसा करताना दोन प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दफन केलेले मृतदेह रेती उत्खननादरम्यान बाहे ...
काेरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक दीड वर्ष लांबणीवर गेली होती. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात निवडणूक जाहीर झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षण रद्द केले ...
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या तक्रारींच्या ४०८ प्रकरणांवर चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील चौकशी अहवाल आल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. ...