गोंदिया व तिरोडा या दोन नागरी क्षेत्रासह भंडारा जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायतीच्या विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने खासदार पटेल यांनी कोरोना संसर्ग संपुष्टात येताच राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. नगरविकास मंत्रालयाशी संपर्क साधून दोन्ही ज ...
गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त अशा ११४ पैकी ५३ गावांत नक्षलवाद्यांना जेवण देणार नाही, त्यांना सहकार्य करणार नाही, असा ठराव ग्रामपंचायतमध्ये पारीत करून तो शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यातील ५४७ पैकी ११४ गावे नक्षलग्रस्त असल्याची शासन दरबारी न ...
सालेकसातील काही अज्ञात समाजकंटकांनी ही आग लावल्याची चर्चा आहे. ज्या ठिकाणी नवे-जुने रेकॉर्ड असलेले दस्तावेज ठेवले होते त्या दस्तावेज रेकार्ड रूममध्ये खिडकीतून आग लावण्याचे काम केले. आगीचा भडका उडाला असता नगरपंचायत कार्यालयाच्या मागे वास्तव्यास असलेल् ...
गोंदिया जिल्ह्यात मामा तलावांची संख्या जि. प. लघु पाटबंधारे विभागाच्या रेकॉर्डनुसार आधी १७४८ होती. आता त्याच रेकार्डनुसार जिल्ह्यात मामा तलावांची संख्या १४२१ आहे. म्हणजेच ३२७ मामा तलाव चोरीला गेले आहेत. ज्या लोकांच्या शेतात हे तलाव होते. त्यांनी त्या ...
गोंदिया शहरातील एका १२ वर्षांच्या एका मुलीला १७ वर्षांच्या मुलाने प्रपोज केले. ती मुलगी त्याच्यासोबत बोलत नसल्याने तो आपल्या इतर तीन मित्रांना घेऊन मुलीच्या घरी गेला व तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ...