दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करतील. त्यानंतर हात उंचावून मतदानाची प्रक्रिया घेतली जाईल. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल. ...
आमगाव ते गोंदिया सिमेंट रस्त्याचे बांधकाम व रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदारांकडून कुठे खोदकाम तर कुठे खड्डे खोदून ठेवल्याने या रस्त्याने दररोज जाणारी हजारो वाहने खोळंबत असून दुचाकीस्वारांचे अपघातदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. य ...
तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा प्रशासनाला जुना उड्डाणपूल जीर्ण झाल्याची जाणीव झाल्यानंतर ५ मेपासून हा पूल वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने पूर्णपणे बंद केला. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांची कोंडी झाली आहे. नवीन उड्डाणपुलावरून येण्यासाठी बर ...
परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता सर्वाधिक २६ सदस्य भाजपचे असल्याने त्यांना सत्तेचे प्रबळ दावेदार मानले जाते. मात्र, त्यांचे समीकरण अपक्षांवर अवलंबून आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी, अपक्ष हे एकत्र आल्यास सत्तेचे समीकरण जुळून येऊ शकते. ...
नाना पटाेले यांच्या भंडारा जिल्ह्यात काॅंग्रेसला २, तर प्रफुल्ल पटेल यांच्या गाेंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसला खाते उघडता आले नाही. त्यामानाने गाेंदियात भाजपने पाच पंचायत समितींवर एकहाती सत्ता मिळविली ...
गोंदिया पंचायत समितीत एकूण २८ सदस्य असून जिल्ह्यातील सर्वात मोठी पंचायत समिती आहे. यात १० सदस्य चाबीचे, १० सदस्य भाजपचे, ५ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे, अपक्ष २ आणि बसपाचा १ सदस्य निवडून आले होते. पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी १५ हा आकडा पार ...
टीव्ही, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन यांसह दैनंदिन गरजेत वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंची मागणीवर पक्षाकडील मंडळी लग्न जुळल्यापासूनच करतात. विशेषतः वधू-वरामध्ये याबाबत चर्चा केली जाते. त्यानुसार वस्तू खरेदी केल्या जातात. परंतु गेल्या दोन वर्षांत कोरोनाका ...
मिनी मंत्रालयातून पुढे आमदार, खासदार आणि मंत्री झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे या मिनी मंत्रालयाचे स्वरुप अधिक मोठे करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. नवीन नियमानुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५३वरुन ५९, तर पंचायत समिती गणाची संख्या १०६व ...
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई येथील मत्ते असोसिएट या कंपनीला काम दिले आहे. रेल्वे विभाग आणि शासनाने दिलेल्या डेडलाईननुसार हा पूल सहा महिन्यांच्या कालावधीत पाडायचा होता. मात्र, यापैकी दोन ...