लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
साहेब, त्या बंधाऱ्यांत पाणी अडेल काय? - Marathi News | Saheb, what obstacles in the dams? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :साहेब, त्या बंधाऱ्यांत पाणी अडेल काय?

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यात मोठया प्रमाणात बंधारे बांधण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात एक थेंब पाण्याचा दिसत नाही. ...

विमा कंपनीला दणका - Marathi News | Bima Insurance Company | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विमा कंपनीला दणका

फायनान्स केलेले टाटा-२०७ वाहन मालकाच्या घरी तीन अज्ञात इसम येऊन त्यांच्या अनुपस्थितीत घेवून गेले. ...

मेडिकल कौन्सिलच्या चमूकडून निरीक्षण - Marathi News | Inspection by the Medical Council | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मेडिकल कौन्सिलच्या चमूकडून निरीक्षण

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची (एमसीआय) एम चमू पुन्हा गुरूवारी गोंदियात पोहोचली. या चमूने मेडीकल कॉलेज सुरू करण्यासाठी आवश्यक गरजांची पूर्तता करण्यात आली किंवा नाही,... ...

कवलेवाडा प्रकल्पग्रस्तांना अतिरिक्त मोबदला - Marathi News | Extra compensation to Kavalwada project affected people | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कवलेवाडा प्रकल्पग्रस्तांना अतिरिक्त मोबदला

तिरोडा तालुक्यातील अदानी वीज प्रकल्पासाठी ज्यांच्या शेतातून पाईपलाईन गेली त्या कवलेवाड्यातील २० शेतकऱ्यांना अखेर प्रशासकीय मध्यस्थीनंतर अतिरिक्त मोबदला देण्यात आला. ...

कुपोषणमुक्तीसाठी मार्चपर्यंत सुरू राहील ‘व्हीसीडीसी’ - Marathi News | VCDC to continue till March for malnutrition | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कुपोषणमुक्तीसाठी मार्चपर्यंत सुरू राहील ‘व्हीसीडीसी’

राज्यभरात कुपोषणाच्या अतितीव्र श्रेणीला रोखण्यासाठी बालकांना सामान्य श्रेणीत आणण्याच्या उद्देशाने राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात... ...

नगर पंचायतीत सभापतींची निवड - Marathi News | The choice of Nagar Panchayat Chairman | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नगर पंचायतीत सभापतींची निवड

जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या चार नगर पंचायतींमध्ये विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. ...

१० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनास मुकणार - Marathi News | 10 thousand hectare area will be lost for irrigation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनास मुकणार

यावर्षी असलेले पावसाचे कमी प्रमाण आणि खरीप हंगामात पिकांसाठी सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे रबी (उन्हाळी) हंगामातील पाण्याचे नियोजन पार कोलमडून गेले आहे. ...

ध्येय ठरवा व कामाला लागा - Marathi News | Decide and work towards goals | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ध्येय ठरवा व कामाला लागा

डोक्यात अनावश्यक बाबींचा कचरा साठवून गोंधळून जाण्यापेक्षा शासनाने आत्मशिक्षण करुन आपले ध्येय निश्चित करा. ...

अनेक वर्षांपासून सुरू आहे चिरीमिरीचा खेळ - Marathi News | Chirimiri games have been running for many years | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अनेक वर्षांपासून सुरू आहे चिरीमिरीचा खेळ

तालुका कृषी अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही. त्यांचे भंडारा येथून जाणे-येणे असल्यामुळे कृषी कार्यालयात अनेक दिवसांपासून सावळा-गोंधळ सुरु आहे. ...