गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेली १०६ कुटुंब मागील पंधरा वर्षांपासून पुनर्वसनाची वाट पाहत आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा जिल्हा प्रशासन व बिरसी विमानतळ प्राधिकरणाला अनेकदा निवेदन दिले. पण, त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आले ना ...
प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी बिरसी विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोरील जागेत घर बांधण्यासाठी मार्किंग करून आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती ...
शनिवारी घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये एकूण पेपरपैकी २५ टक्के प्रश्न न शिकवलेल्या अभ्यासक्रमातून आल्यामुळे विद्यार्थ्यांना ते प्रश्न सहजरीत्या सोडवता आले नाही. ...
नगरपरिषद म्हणा की, वाहतूक नियंत्रण शाखा दोन्ही विभागांकडे मनुष्यबळ कमी असल्याने आहे तेवढ्या मनुष्यबळात ते काम करून घेत आहेत. त्यात होळीचा सण होता व अशात नागरिक व दुकानदारांनाही त्रास व त्यांचे नुकसान नको म्हणून या मोहिमेला खंड पडला. मात्र दुकानदारांन ...
ग्राम जमाकुडो येथील वॉर्ड क्रमांक-३ मधील रहिवासी फुलकुवरबाई रूपचंद कुराहे यांचे घर असून, रविवारी (दि.२०) दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घराला अचानक आग लागली. सुदैवाने याप्रसंगी त्या घरी नव्हत्या व गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. म ...
कोसमतोंडी कार्यालय अंतर्गत मालीजुंगा, रेंगेपार, गोंगले, मुरपार, लेडेंझरी, वनविभागाच्या जंगलातून अवैध लाकूड तोड वनरक्षकाचा संगनमताने केली जात असून वनविभागाने अजून प्रपत्र कार्यवाही न केल्याचे सुध्दा रेगेपारवासी बोलत आहेत. सध्या सरकारने जीएसटी लावली आ ...