पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मुंबई येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. संघटनेचे कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी गृहमंत्र्याची भेट घेऊन त्यांना ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करून पोलीस पाटलांच्या ...
मेरिटोरियस शाळेचे संस्थापक मुकेश अग्रवाल, शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सुकडी नाका ते करिश्मा चौक ते महात्मा गांधी पुतळा ते राणी अवंतीबाई चौक ते सी. जे. पटेल कॉलेजपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वीर महेंद्र यांचे अंत्यदर्शन घेण्याकरिता ...
Gondia News अरुणाचल प्रदेशात तैनात असलेल्या महेंद्र भास्कर पारधी (३७) या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. ...
पाच राज्यातील निवडणुका आटोपताच केंद्र सरकारने गॅस सिंलिडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरापूर्वी ९७० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता १,०२५ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. वाढत्या महागाईने खर्च ...
कोरोना काळात तर १० हजार रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाळूची विक्री करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात एकूूण २३ वाळू घाट असून, पर्यावरण मंत्रालयाने लिलावासाठी परवानगी न दिल्याने दोन वर्षे रेती घाटांचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे वाळू तस्करांना मोकळे रान मिळा ...
तक्रारदाराकडून तडजोडीअंती १४ हजार रुपयाची लाच स्वीकारताना सालेकसा येथील बाजार चौकातील चहाच्या दुकानात पोलीस हवालदार विजय हुमणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष रंगेहाथ अटक केली. ...
हा जवान अरुणाचल प्रदेशातील दिब्रुगड भागात कर्तव्यावर असताना ही घटना मंगळवारी रात्री दोनच्या दरम्यान घडली. महेंद्र यांच्या निधनामुळे चिरेखनी गाव शोकसागरात बुडाले आहे. ...
नवेगाव बांध वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चान्ना बिटात अस्वलाची बंदुकीने गोळी झाडून शिकार करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून तिघांचा शोध सुरू आहे. ...
मंगळवारी बिरसी विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरील जागेवर घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करुन कामाला सुरुवात केली. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबीयसुध्दा उपस्थित होते. मात्र, यानंतरही प्रशासनातर्फे कुठलीच हालचाल करण्यात आली नाही. ...