विदर्भात या आठवड्यात सरासरीपेक्षा १८० टक्के अधिक पाऊस पडला. नदी, नाल्यांना पूर आला, शेकडाे गावे बाधित झाली असून हजाराे नागरिक प्रभावित झाले यासह हजाराे हेक्टरमधील शेतीही प्रभावित झाली आहे. ...
मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यांच्या सीमेलगत असलेल्या सालेकसा तालुक्यातील शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्र सतत घोटाळ्याचा आरोपाखाली चालत आले आहे. सालेकसा तालुका हा आदिवासीबहुल, संवेदनशील व वनव्याप्त तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासू ...
रब्बी हंगामातील धान खरेदीची मर्यादा वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ धान खरेदी केंद्रावर ७ जुलै रोजी एकाच तासात ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. या अजब खरेदीने शासन आणि प्रशासन सुध्दा आश्चर्यचकित झाले. लो ...
जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १०० हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केले ...
हवामान विभागाने १० ते १४ जुलैदरम्यान जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला असून, १२ व १३ जुलैला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला तर तलाव व बोड्या तुडुंब भरल्या. दोन दिवस झा ...
हवामान विभागाने जिल्ह्यात १० ते १४ जुलैदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे नदीनाले तुुडुंब भरुन वाहत होते. तर वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तिरोडा तालुक् ...