अवघ्या राज्यातच आता कोरोना पाय पसरत असून तोच प्रकार जिल्ह्यातही बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात हळूवार का असेना मात्र बाधित आढळत असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी-जास्त होत आहे; मात्र शनिवारी जिल्ह्यात ५ बाधितांची भर पडल्यानंतर रविवारी त्यात वाढ होऊन ६ बाधित ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सर्व १०७ खरेदी केंद्रांना खरेदीची मर्यादा ठरवून देत धान खरेदीचे आदेश दिले. ७ जुलैला दुपारी १२.४० वाजता धान खरेदीचे ऑनलाईन पोर्टल सुरू केले. त्यानंतर तासाभरातच हे पोर्टल ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी झाल्याने बंद झाले. १ ...
आश्चर्य म्हणजे एकट्या सालेकसा तालुक्यातील धान खरेदी केंदांवर तब्बल दीड लाख क्विंटल धान खरेदी झाल्याची बाब पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची चार पथके आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची आठ पथ ...
३० जून रोजी बोरगाव येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत मागील ५ वर्षांपासून कार्यरत असलेले के. एस. खांडेवाहे (माध्यमिक शिक्षक) व एस. आर. ढेंगळे (प्राथमिक शिक्षक) यांना आश्रमशाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र भाकरे यांनी प्रवेशोत्सव तयारीत ...
हवामान विभागाने पुढील तीन चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात सोमवार पासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली असून, मंगळवारी सकाळपर्यंत पावसाची संततधार कायम होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८१ मिमी पावसाची नोंद झाली. सडक अर्जुन ...