काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी जिल्ह्याचा दौरा करून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बोदलकसा येथे बैठक घेऊन त्यांना कानमंत्र दिला. ...
अध्यक्षपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी ७ मे रोजी नागपूर येथे बैठक बोलविली असून याच बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. ...
यावर्षी मार्च महिन्यापासूनच भर उन्हात विद्यार्थी पेपर सोडू शकत नाही. याचा विचार सीबीएसई बोर्डाने करायला हवा होता. कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. सीबीएसई बोर्डाने उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यात दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या दहावीच्या परीक्षा घेण ...
जिल्हा परिषदेत दरवर्षी बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र बदलीनंतरही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाही. जि. प. मध्ये सन २०१८ मध्ये लेखा व बांधकाम आणि शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. पण हे कर्मचारी चार वर्षांचा ...
पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक आधी होत असल्याने या निवडणुकीत युती व महाविकास आघाडीच्या नेमक्या काय घडामोडी घडतात. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. ...
गोंदिया व तिरोडा या दोन नागरी क्षेत्रासह भंडारा जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायतीच्या विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने खासदार पटेल यांनी कोरोना संसर्ग संपुष्टात येताच राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. नगरविकास मंत्रालयाशी संपर्क साधून दोन्ही ज ...
गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त अशा ११४ पैकी ५३ गावांत नक्षलवाद्यांना जेवण देणार नाही, त्यांना सहकार्य करणार नाही, असा ठराव ग्रामपंचायतमध्ये पारीत करून तो शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यातील ५४७ पैकी ११४ गावे नक्षलग्रस्त असल्याची शासन दरबारी न ...
सालेकसातील काही अज्ञात समाजकंटकांनी ही आग लावल्याची चर्चा आहे. ज्या ठिकाणी नवे-जुने रेकॉर्ड असलेले दस्तावेज ठेवले होते त्या दस्तावेज रेकार्ड रूममध्ये खिडकीतून आग लावण्याचे काम केले. आगीचा भडका उडाला असता नगरपंचायत कार्यालयाच्या मागे वास्तव्यास असलेल् ...
गोंदिया जिल्ह्यात मामा तलावांची संख्या जि. प. लघु पाटबंधारे विभागाच्या रेकॉर्डनुसार आधी १७४८ होती. आता त्याच रेकार्डनुसार जिल्ह्यात मामा तलावांची संख्या १४२१ आहे. म्हणजेच ३२७ मामा तलाव चोरीला गेले आहेत. ज्या लोकांच्या शेतात हे तलाव होते. त्यांनी त्या ...