जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या मॅजिक फिगरची गरज होती. भाजपचे २६ सदस्य होते, दोन अपक्ष सदस्य भाजपसोबत आल्याने त्यांना जि.प.मध्ये सहज सत्ता स्थापन करणे शक्य होते. पण, यानंतरही वेळेवर कोणता धोका नको म्हणून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि ...
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. अडीच वर्षांकरिता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाकरिता मतदान घेण्यात आले. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी संघटन आणि दोन अपक्ष यांनी मिळून सत्ता स्थापन केली. अडीच वर्षांकरिता भाजपला ...
पीडितेची प्रकृती बरी नसल्याने ती सतत झोपून असल्याने आरोपी तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. घरातील इतर लोकांना खोलीच्या बाहेर थांबवून खोलीत प्रवेश न करण्याची ताकीद देत होता. आरोपी हा घरच्या लोकांना व पीडितेला काळ्या रंगाच्या गुंगीच्या गोळ्या देऊन घरासम ...
अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समन्वय होऊ शकले नाही. त्यानंतर सोमवारी रात्री सत्तेचे नवीन समीकरण तयार झाले. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी आणि अपक्ष सदस्य एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४०वर पोहोचले. त्यामुळे भाजप ...
दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करतील. त्यानंतर हात उंचावून मतदानाची प्रक्रिया घेतली जाईल. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल. ...
आमगाव ते गोंदिया सिमेंट रस्त्याचे बांधकाम व रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदारांकडून कुठे खोदकाम तर कुठे खड्डे खोदून ठेवल्याने या रस्त्याने दररोज जाणारी हजारो वाहने खोळंबत असून दुचाकीस्वारांचे अपघातदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. य ...
तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा प्रशासनाला जुना उड्डाणपूल जीर्ण झाल्याची जाणीव झाल्यानंतर ५ मेपासून हा पूल वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने पूर्णपणे बंद केला. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांची कोंडी झाली आहे. नवीन उड्डाणपुलावरून येण्यासाठी बर ...
परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता सर्वाधिक २६ सदस्य भाजपचे असल्याने त्यांना सत्तेचे प्रबळ दावेदार मानले जाते. मात्र, त्यांचे समीकरण अपक्षांवर अवलंबून आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी, अपक्ष हे एकत्र आल्यास सत्तेचे समीकरण जुळून येऊ शकते. ...