निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणीलासुद्धा सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे गावातील राजकीय वातावरणसुद्धा तापायला सुरुवात झाली होती; पण ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव यांनी गुरुवारी पत्र काढत ऑक्टोबर-ते डिसेंबर २०२२ या कालावधी मुदत संपणाऱ्या ग्रामप ...
थेट गावातील मतदारांकडून सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने गावात कमालीची चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. सरपंच पदाच्या शर्यतीमधील उमेदवारांचा चांगलाच कस लागणार आहे. मतदारांना सरपंच तसेच प्रभागातील सदस्यांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही गावाती ...
हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रातून गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीमध्ये गाढवी नदी मार्गे २४ सप्टेंबरला प्रवेश करून वनविभागांतर्गत अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७५३ खोळदा बिटामध्ये प्रवेश केला. हत्ती मार्गक्रमण करता ...
आपल्या पूर्वजांच्या नावे श्राद्ध करून पितरं जेवायला घातले म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, हा यामागील समज आहे. यंदा १० ते २५ सप्टेंबरदरम्यान पितृपक्ष आहे. या कालावधीत पूर्वी हिंदू धर्मातील बहुतांश नागरिक सोने, चांदी, घर, वाहन या नवीन वस्तूंची ...
ट्रकमध्ये ज्या 120 मुला-मुलींना अक्षरश: कोंबले होते ते गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी आहेत. ...
सीटी-१ या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात तीन ते चारजणांचा बळी घेतला आहे. या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवडाभर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हा वाघ आता गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल् ...