लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
हत्तींच्या हैदोसाने धानपीक भुईसपाट - Marathi News | Paddy fields covered with elephant hooves | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कवठा वनक्षेत्रालगत शेतशिवारात हत्तींचा कळप : शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

जीवाच्या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी शेतावर जाणेसुद्धा बंद केले आहे. शुक्रवारी हत्तींनी या परिसरातील शेतांमध्ये चांगलाच धुमाकूळ घातल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस  झाली आहे. ऋषी काशीराम बहेकार, सिताराम कवडू मेंढे, नरेंद्र खुशाल मेश्राम, गजानन खुशाल ...

गोंदियात मुले चोरणाऱ्या चार संशयितांना केली अटक - Marathi News | Four suspects arrested for stealing children in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात मुले चोरणाऱ्या चार संशयितांना केली अटक

मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला : दोन दिवसांपासून गोंदियात ...

‘वंदे भारत’ रेल्वेगाडीची देखभाल-दुरुस्ती गोंदियात; काेचिंग डेपोसाठी ५० कोटींचा खर्च  - Marathi News | Vande Bharat Railway will be maintained and repaired at Gondia and Bilaspur and a separate depot will be created for this | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘वंदे भारत’ रेल्वेगाडीची देखभाल-दुरुस्ती गोंदियात; काेचिंग डेपोसाठी ५० कोटींचा खर्च 

पुढील वर्षापर्यंत कार्यान्वित होणार डेपो ...

मार्केटिंग फेडरेशनच्या 6 केंद्रांवरून 45 हजार क्विंटल धान गायब ! - Marathi News | 45 thousand quintals of paddy missing from 6 centers of Marketing Federation! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राईस मिलर्सच्या तक्रारीनंतर उघड : केंद्रांवर होणार फौजदारी कारवाई

खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करून तांदूळ शासनाकडे जमा केला  जातो. यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीदरम्यान धान खरेदी केंद्रावरील अनागोंदी कारभार उघडकीस आला. त्यातच आता  सहकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केंद्रावर खरेदी ...

धान खरेदीत घोळ प्रकरणी उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुळेवार निलंबित - Marathi News | Sub-regional manager Ashish Mulewar suspended in connection with paddy procurement scandal | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२ कोटी ७२ लाख रुपयांचा घोळ : व्यवस्थापकीय संचालकांनी केली कारवाई

जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळाद्वारे हमीभावाने धान खरेदी केली जाते. यासाठी हे विभाग धान खरेदी केंद्राला मंजुरी देऊन त्यांच्याकडून शेतकऱ्याचा धान खरेदी केला जातो. यंदा रब्बी हंगामात या दोन्ही विभागांच्या ध ...

धक्कादायक...! स्पिरीट व रसायनाच्या माध्यमातून तयार केली जात होती दारू - Marathi News | Shocking...! Liquor was prepared through spirit and chemicals | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलीस तपासात उघड : ड्राय डे ला केली खातिया येथे कारवाई : आरोपींची संख्या वाढणार

गोंदिया तालुक्यातील खातिया  येथील सुभाष रामचंद्र पालीवाल हा आपल्या घरात बनावट दारू तयार करून विक्री करीत असल्याची माहिती रावणवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी या माहितीच्या आधारावर खातिया येथे धाड टाकून ३ लाख १३ हजार ८२९ रूपये किमतींची बनावट दारू व बनावट ...

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे सादर करा - Marathi News | Submit the proposal of independent water supply scheme to the government immediately | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विजय रहांगडाले : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

गोरेगाव येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू करण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार रहांगडाले यांनी मागणी केली होती. यावर फडणवीस यांनी विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. यावर योजना तातडीने सुरू करण्यासह क्षेत् ...

जादूटोण्याच्या संशयातून परिचराच्या अंगावर गाडी चढवून खून, आरोपीला अटक - Marathi News | Suspect of witchcraft, murder of an attendant by car, accused arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जादूटोण्याच्या संशयातून परिचराच्या अंगावर गाडी चढवून खून, आरोपीला अटक

आरोपीला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ...

जिल्हा परिषद अध्यक्षपदी पुन्हा मिळणार ओबीसींना संधी - Marathi News | OBCs will get another chance as Zilla Parishad President | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शासनाने जारी केले पत्रक : पुढील अडीच वर्षांकरिता लागू होणार

राज्याच्या ग्रामविकास विभागाने ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण ३० सप्टेंबरला जाहीर केले आहे. हे आरक्षण ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यांच्यासाठी व ज्या ठिकाणी झाल्या आहेत त्या ठिकाणी पुढील अडीच वर्षांनंतर लागू होणार ...