सोसायटीने एकूण धान खरेदी ४५५९५.८० क्विंटल एवढी दाखविली. त्यांपैकी सोसायटीने ३६८३२.३३ क्विंटल धानाचा पुरवठा महामंडळाकडे केला; तर ८६३.४७ क्विंटल धान महामंडळाला दिले नाही. महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी संस्थेच्या गोदामात तपासणीसाठी आले असता, त्यांना फक्त ...
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित गोरे यांचे संचालक व्यवस्थापक मंडळ ग्रेडर यांनी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमती खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला एकूण धानसाठा खरीप हंगाम १४५८०.४० तसेच रब्बी हंगाम ३१०१५.४० क्विंटल २०१९-२० मधील धान खरे ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी ४० हजार क्विंटल धान गायब असल्याचे बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात धान गायब असल्याचे स्प ...
हत्तींचा कळप बुधवारी सकाळी उमरपायली जंगलाच्या दिशेने गेल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. दरम्यान, रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने नागणडोह येथील वस्तीत धुमाकूळ घातला. या ठिकाणी दहा-पंधरा घरांची वस्ती असून, ३० ते ३५ जण झोपड्या बांधून राहतात. दरम्यान, रा ...