जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी ४० हजार क्विंटल धान गायब असल्याचे बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात धान गायब असल्याचे स्प ...
हत्तींचा कळप बुधवारी सकाळी उमरपायली जंगलाच्या दिशेने गेल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. दरम्यान, रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने नागणडोह येथील वस्तीत धुमाकूळ घातला. या ठिकाणी दहा-पंधरा घरांची वस्ती असून, ३० ते ३५ जण झोपड्या बांधून राहतात. दरम्यान, रा ...
जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धानाच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. बरेच शेतकरी हलक्या धानाची कापणी आणि मळणी दिवाळीपूर्वी करून दिवाळी सण साजरा करतात. पण, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका कापणी केलेल्या हलक्या धानाला मोठ्या प्रमाण ...