अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहणाऱ्या नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या कारवाईस स्थगिती देणारा त्यांचा अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी फेटाळला. ...
अहमदनगर : केडगाव परिसरातील कोतकर मळा येथे चोरट्यांनी तिघांना जबर मारहाण करत दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला़ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली़ ...