गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ग्रामीण व रावणवाडी परिसरात गुन्हे प्रतिबंधासाठी पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना विनायक नेवारे (रा.गिरोला) याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली आहे व तो दासगाव-किन्ही परिसरात फिरत आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. यावर पथकाने ...
जेव्हा सर्वसामान्य शेतकरी आर्थिक अडचणीत असतो तेव्हा त्या शेतकऱ्याकडून पडक्या भावाने धान खरेदी करून धान त्या बोगस शेतकऱ्यांच्या नावाने विक्री करतात; परंतु या सर्व प्रक्रियेत शातिर व्यापारी कुठेही फसत नाही. कारण या प्रक्रियेत त्याच्या नावाचा प्रत्यक्ष ...