चिमणटोला परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास जंगली हत्तींच्या कळपाने प्रवेश केला. तसेच या परिसरातील शेतामध्ये रचून ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. हत्तींचा कळप गावाच्या सीमेपासून २०० ते ३० ...
स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर हो ...
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये म्हणून शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ धान खरेदी करते. यंदाच्या खरीप हंगामापासून धान खरेदी करण्यासाठी शासनाने मर्यादा ठरवून दिली आहे. त्यामुळे तेवढेच धान खरेदी करता य ...
लोखंडी गेट चोरून नेत असताना परसटोला पहाडीजवळ अज्ञात व्यक्तीद्वारे शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेला स्पर्श झाल्याने अनमोल गायकवाड़ व आशीष कोसरे हे दोघे खाली पडले. त्यांच्या मागे असणाऱ्या तिघा मित्रांनी त्यांना खेचून तारांच्या बाजूला केले व गावात येऊन ...