लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे समोर उडी मारून एका व्यक्तीची आत्महत्या; कारण अस्पष्ट - Marathi News | A man committed suicide by jumping in front of a train; The reason is unclear | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वे समोर उडी मारून एका व्यक्तीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

या घटनेनंतर रेल्वे स्थानकावर काही वेळ तारांबळ उडाली होती. ...

एव्हरग्रीन हॉटेलात पुन्हा एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान बनले - Marathi News | Crime News Gondia: Another suicide attempt at the Evergreen Hotel; A haven for lovers; Rape and suicide happend here before | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एव्हरग्रीन हॉटेलात पुन्हा एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान बनले

आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण काय हे कळू शकले नाही. दोन महिन्यापूर्वी वडीलांनी गाडी घेऊन दिली नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न तरुणाने केला होता, असे ठाणेदार दिनेश तायडे यांनी सांगितले. ...

Crime News: मोटारसायकल चोरटा पोलिसांच्या हाती,दोन मोटारसायकल केल्या जप्त: गुन्हे शाखेने केले उलगडा - Marathi News | Crime News: Motorcycle thief in the hands of police, two motorcycles seized: Crime branch revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोटारसायकल चोरटा पोलिसांच्या हाती,दोन मोटारसायकल केल्या जप्त: गुन्हे शाखेने केले उलगडा

Crime News: गंगाबाई रूग्णालयातून मोटारसायकल चोरून नेणाऱ्या मोटारसायकल चोरट्यास गुन्हे शाखेने ताब्यात घेत या प्रकरणाचा उलगडा केला. एवढेच Crime News: नव्हे तर, चोरट्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकल सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. ...

Gondia: गोंदिया शहरातील कचरा रस्त्यांच्या काठावर, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटेना - Marathi News | Gondia: Garbage on the roadsides in Gondia city, the problem of waste management remains unresolved | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शहरातील कचरा रस्त्यांच्या काठावर, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटेना

नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने शहरातून संकलीत कचऱ्याच्या व्यवस्थापनाची समस्या पुन्हा एकदा डोकेवर काढत आहे. घराघरांतून संकलीत करण्यात आलेला कचरा सध्या रस्त्यांच्याकडेला तसेच मोकळ्या जागेत टाकला जात असल्याचे दिसत आहे. ...

महिलेचा खून करुन अंगावरील दागिने पळविले, देवरी येथील धक्कादायक घटना; श्वान पथकाला करण्यात आले पाचारण - Marathi News | Woman murder and jewelry stolen, shocking incident in Deori; The dog team was called | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेचा खून करुन अंगावरील दागिने पळविले, देवरी येथील धक्कादायक घटना; श्वान पथकाला करण्यात आले पाचारण

प्राप्त माहितीनुसार शिशुकला साखरे या टेलरिंगचेे काम करायच्या. त्यांचे पती छत्रपती शिवाजी पॉलीटेक्नीक काॅलेज देवरी येथे लिपीक पदावर कार्यरत आहेत. पती ड्युटीवर गेले होते तर दोन्ही मुले शाळेत गेली होती. ...

गोंदियात मोठा अपघात! ५०हून अधिक लोक जखमी; दोन ट्रेन आल्या एकाच ट्रॅकवर, रुग्णालायत उपचार सुरु - Marathi News | More than 50 persons were injured after 3 bogies of a train derailed in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात मोठा अपघात! ५०हून अधिक लोक जखमी; दोन ट्रेन आल्या एकाच ट्रॅकवर

मध्य रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असून एकाच ट्रेकवर दोन ट्रेन नागपूरच्या दिशेनं जात होत्या. ...

तिरोडा तालुक्यातील ८० गावे अंधारात; पुरामुळे विद्युत खांब कोसळले, पाणी साचल्याने दुरुस्तीत अडथळा  - Marathi News | 80 villages in Tiroda taluka in darkness; Electricity poles collapsed due to floods, waterlogging hampered repairs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिरोडा तालुक्यातील ८० गावे अंधारात; पुरामुळे विद्युत खांब कोसळले, पाणी साचल्याने दुरुस्तीत अडथळा 

अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द, घाटकुरोडा, धापेवाडा, लोधीटोलासह अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे. ...

वाघ नदीला पूर, बोटीची व्यवस्था न झाल्याने धानोली येथील दिहारी कुटुंब संकटात - Marathi News | The Dihari family of Dhanoli is in trouble due to the flooding of the Wagh river and the lack of boat arrangements | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाघ नदीला पूर, बोटीची व्यवस्था न झाल्याने धानोली येथील दिहारी कुटुंब संकटात

दरम्यान सालेकसा चे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी लोकांनी बोटेची व्यवस्था करून देण्याची मागणी केली. मात्र, तहसीलदारांनी कोणतेही प्रयत्न केले नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. ...

वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; गोरेगाव तालुक्याचाही अनेक गावाशी संपर्क तुटला  - Marathi News | Wainganga River Exceeds Danger Level Goregaon taluka also lost contact with many villages | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; गोरेगाव तालुक्याचाही अनेक गावाशी संपर्क तुटला 

...यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझडही झाली आहे. ...