हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रातून गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीमध्ये गाढवी नदी मार्गे २४ सप्टेंबरला प्रवेश करून वनविभागांतर्गत अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७५३ खोळदा बिटामध्ये प्रवेश केला. हत्ती मार्गक्रमण करता ...
आपल्या पूर्वजांच्या नावे श्राद्ध करून पितरं जेवायला घातले म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, हा यामागील समज आहे. यंदा १० ते २५ सप्टेंबरदरम्यान पितृपक्ष आहे. या कालावधीत पूर्वी हिंदू धर्मातील बहुतांश नागरिक सोने, चांदी, घर, वाहन या नवीन वस्तूंची ...
ट्रकमध्ये ज्या 120 मुला-मुलींना अक्षरश: कोंबले होते ते गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी आहेत. ...
सीटी-१ या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात तीन ते चारजणांचा बळी घेतला आहे. या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवडाभर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हा वाघ आता गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल् ...