खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करून तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीदरम्यान धान खरेदी केंद्रावरील अनागोंदी कारभार उघडकीस आला. त्यातच आता सहकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केंद्रावर खरेदी ...
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळाद्वारे हमीभावाने धान खरेदी केली जाते. यासाठी हे विभाग धान खरेदी केंद्राला मंजुरी देऊन त्यांच्याकडून शेतकऱ्याचा धान खरेदी केला जातो. यंदा रब्बी हंगामात या दोन्ही विभागांच्या ध ...
गोंदिया तालुक्यातील खातिया येथील सुभाष रामचंद्र पालीवाल हा आपल्या घरात बनावट दारू तयार करून विक्री करीत असल्याची माहिती रावणवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी या माहितीच्या आधारावर खातिया येथे धाड टाकून ३ लाख १३ हजार ८२९ रूपये किमतींची बनावट दारू व बनावट ...
गोरेगाव येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू करण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार रहांगडाले यांनी मागणी केली होती. यावर फडणवीस यांनी विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. यावर योजना तातडीने सुरू करण्यासह क्षेत् ...
राज्याच्या ग्रामविकास विभागाने ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण ३० सप्टेंबरला जाहीर केले आहे. हे आरक्षण ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यांच्यासाठी व ज्या ठिकाणी झाल्या आहेत त्या ठिकाणी पुढील अडीच वर्षांनंतर लागू होणार ...
निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणीलासुद्धा सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे गावातील राजकीय वातावरणसुद्धा तापायला सुरुवात झाली होती; पण ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव यांनी गुरुवारी पत्र काढत ऑक्टोबर-ते डिसेंबर २०२२ या कालावधी मुदत संपणाऱ्या ग्रामप ...
थेट गावातील मतदारांकडून सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने गावात कमालीची चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. सरपंच पदाच्या शर्यतीमधील उमेदवारांचा चांगलाच कस लागणार आहे. मतदारांना सरपंच तसेच प्रभागातील सदस्यांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही गावाती ...